कार्तिक पुजारी
आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रामध्ये अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे
पती आणि पत्नीमध्ये लग्न करताना किती वयाचे अंतर असावे याबाबत देखील त्यांनी सांगितलं आहे
चाणक्य नितीनुसार पती-पत्नीमधील अंतर जास्त असायला नको
पती-पत्नीमध्ये वयाचे जास्त अंतर असल्याने अडचणी निर्माण होतात
चाणक्य यांच्यानुसार एका वयस्कर व्यक्तीने कमी वयाच्या व्यक्तीसोबत लग्न करू नये
कारण अशाप्रकारचे लग्न जास्त दिवस टिकत नाही
पती-पत्नीमध्ये तीन ते चार वर्षांचे अंतर असावे, त्यामुळे मानसिकतेमध्ये जास्त फरक असत नाही