‘सिंघम अगेन’साठी दीपिकाला किती मिळालं मानधन

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Deepika padukone

भूमिका

या चित्रपटात अनेक कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.

Deepika padukone

प्रतिसाद

 ‘सिंघम अगेन’च्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे  

Deepika padukone

एण्ट्री

‘सिंघम’ फ्रँचाइजीमध्ये यंदा पहिल्यांदाच दीपिका पादुकोणची एण्ट्री झाली आहे.

Deepika padukone

भूमिका

यामध्ये दीपिका ‘लेडी सिंघम’ शक्ती शेट्टीची भूमिका साकारत आहे

Deepika padukone

फी

या चित्रपटातील भूमिकेसाठी दीपिकाने 6 कोटी रुपये फी स्वीकारली आहे.

Deepika padukone

प्रेक्षकांच्या भेटीला

 हा चित्रपट येत्या 1 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Deepika padukone

शिल्पा शेट्टीविरोधात तक्रार दाखल

येथे क्लिक करा