‘मिर्झापूर सीझन 3’ साठी पंकज त्रिपाठीला किती मिळालं मानधन

Anuradha Vipat

प्राईम व्हिडीओ

‘मिर्झापूर सीझन 3’ 5 जुलै रोजी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.

‘मिर्झापूर सीझन 3’ साठी पंकज त्रिपाठीला किती मिळालं मानधन

प्रेम

‘मिर्झापूर’ सीरिजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे

‘मिर्झापूर सीझन 3’ साठी पंकज त्रिपाठीला किती मिळालं मानधन

निधन

‘मिर्झापूर सीझन 3’ च्या सुरुवातीलाच मुन्ना भैय्या याचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.

‘मिर्झापूर सीझन 3’ साठी पंकज त्रिपाठीला किती मिळालं मानधन

मानधन

 ‘मिर्झापूर 2’ साठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी 2 ते 10 कोटी मानधन मिळालं होतं.

‘मिर्झापूर सीझन 3’ साठी पंकज त्रिपाठीला किती मिळालं मानधन

मानधनात वाढ

यावेळी पंकज यांच्या मानधनात वाढ झाल्याची माहिती देखील मिळत आहे.

‘मिर्झापूर सीझन 3’ साठी पंकज त्रिपाठीला किती मिळालं मानधन

माहिती

पण पंकज यांनी किती मानधन मिळालं याबद्दल माहिती समोर आलेली नाही. 

‘मिर्झापूर सीझन 3’ साठी पंकज त्रिपाठीला किती मिळालं मानधन

संमिश्र प्रतिसाद

आता सीरिजच्या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

अभिनेत्री ईशा मालवीयाला होत आहे 'या' गोष्टीचा पश्चाताप

येथे क्लिक करा