प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?

Anuradha Vipat

‘फुलवंती’ चित्रपट

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित हा ‘फुलवंती’ चित्रपट आहे

Prajakta Mali's 'Phulwanti' movie

प्रेक्षकांच्या भेटीला

हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Prajakta Mali's 'Phulwanti' movie

प्रमुख भूमिका

या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’ची प्रमुख भूमिका साकारली आहे

Prajakta Mali's 'Phulwanti' movie

निर्मिती क्षेत्र

या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Prajakta Mali's 'Phulwanti' movie

कलेक्शन

या चित्रपटाचं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे

Prajakta Mali's 'Phulwanti' movie

गल्ला

प्राजक्ताच्या ‘फुलवंती’ चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त ८ लाखांचा गल्ला जमावला होता.

Prajakta Mali's 'Phulwanti' movie

कमाई

दुसऱ्या दिवशी तब्बल ३६ लाख कमावले. तर तिसऱ्या दिवशी सिनेमाने ७५ लाखांची कमाई केली आहे

Prajakta Mali's 'Phulwanti' movie

अभिनेत्री हिना खानचा प्रेरणास्रोत कोण आहे?

येथे क्लिक करा