अभिनेत्री निया शर्मा एका एपिसोडसाठी किती घेते मानधन?

Anuradha Vipat

बोल्ड अभिनेत्री

अभिनेत्री निया शर्मा हिंदी टेलिव्हिजन विश्वातील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

actress Nia Sharma

लोकप्रिय

सोशल मीडियावर निया शर्मा तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी लोकप्रिय आहे.

actress Nia Sharma

चर्चेत

नियाचे अनेक बोल्ड फोटो इंटरनेटवर चर्चेत असतात

actress Nia Sharma

सक्रिय

निया सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असते

actress Nia Sharma

मालकीण

मीडिया रिपोर्टनुसार निया ५९ कोटी संपत्तीची मालकीण आहे.

actress Nia Sharma

टीव्ही शो

नियाची बहुतांश कमाई टीव्ही शोमधून होते

actress Nia Sharma

दरमहा

नियाची टीव्ही शोमधून दरमहा ३० लाख कमावते

actress Nia Sharma

सई ताम्हणकरने केलं स्टारडमविषयी भाष्य

येथे क्लिक करा