गुलिगत धोका सुरज चव्हाण दिवसाला किती कमावतो, आकडा ऐकून थक्क व्हाल!

Sandip Kapde

सुरज चव्हाण

सुरज चव्हाण दररोज किती कमावतो हे ऐकून थक्क व्हाल!

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची शानदार सुरुवात झाली आहे.

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

वर्षा उसगावकर

या सीझनमध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकरपासून ते छोटा पुढारीपर्यंत विविध क्षेत्रातील कलाकार सहभागी झाले आहेत.Bigg Boss Marathi Suruj Chavan

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

रील स्टार्स

घरात रील स्टार्सची धूम आहे, यामध्ये सुरज चव्हाण हे एक प्रमुख नाव आहे.

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

गुलिगत धोका

'गुलिगत धोका' म्हणत टिकटॉक आणि रिल्सवर धुमाकूळ घालणारा सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे.

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

टिक टॉक

टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, मराठी मातीतला स्टार सुरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात पोहोचला आहे.

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

सुरज चव्हाण

सुरज चव्हाण कोण आहे आणि तो बिग बॉसच्या घरात कसा पोहोचला, हे अनेकांना जाणून घ्यायचे आहे.

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

मोरगाव

सुरज चव्हाण बारामतीच्या मोरगाव शेजारील मोडवे गावात राहतो. त्याचा जन्म गरीब कुटुंबात झाला.

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

सांभाळ

सुरज लहानपणीच आई-वडिलांना गमावून बसला आणि मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला.

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

शिक्षण

गरिबीमुळे सुरजचे शिक्षण फक्त ८वी पर्यंतच झाले.

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

हलाखीचे दिवस

सुरजने लहानपणापासून हलाखीचे दिवस पाहिले आणि शिक्षण पूर्ण करू शकला नाही.

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

मोलमजुरी

शिक्षणानंतर सुरजला मोलमजुरी करावी लागली. दररोज तो मजुरीसाठी जायचा.

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

व्हिडिओ

एकदा त्याच्या बहिणीच्या मुलाने टिक टॉकबद्दल सांगितल्यानंतर सुरजने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

सुरज

सुरजचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याला उद्घाटन करण्यासाठी 80 हजार रुपये मिळायचे.

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

आश्चर्य

आजही सुरज दररोज 30 ते 50 हजार रुपये कमावतो हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटते.

Bigg Boss Marathi Suruj Chavan | esakal

Eye Health : डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात करा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eye Healthy Foods | esakal
येथे क्लिक करा