कार्तिक पुजारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले मूळ गाव साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे गाव येथे वेळ मिळाल्यास जात असतात
नुकतेच ते दरे गावात गेले होते. यावेळी शेतात काम करत असतानाचे काही फोटो त्यांनी शेअर केले होते.
शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली होती.
मुख्यमंत्र्यांनी दरे या गावी औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा, सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला यांची लागवड केली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाबळेश्वर तालुक्यात नेमकी किती जमीन आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
सरकारी माहितीनुसार, शिंदे यांची दरे गावात ५.०४ हेक्टर म्हणजे जवळपास १२.५ एकर इतकी जमीन आहे
२०१८ मध्ये त्यांनी ही जमीन खरेदी केली होती.
शेतीकाम करून एक अलौकिक आनंद मिळतो, अशी भावना मुख्यमंत्री व्यक्त करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.