Saisimran Ghashi
शरीराला तंदुरुस्त ठेवण्याबरोबरच वजन कमी करण्यासाठी देखील लोक चालायला जातात.
किती वेळ चालणे शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे. जाणून घेऊया.
सकाळी उठून चालण्याने चयापचय क्रिया वेगवान होते आणि दिवसभर ऊर्जा टिकते.
संध्याकाळी वॉक ताणतणाव कमी करून निद्रा येण्यास मदत करते.
सकाळची वातावरणाची शुद्धता फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरते.
संध्याकाळी वॉक मनाला शांत करते आणि चिंता कमी करते.
उन्हाळ्यात सकाळी चालणे उष्णतेपासून वाचवते.
रोज जवळपास 3,000-4,500 पाऊले चालणे फायद्याचे ठरते.
सकाळ संध्याकाळ चालण्याने दुप्पट फायदा होऊन अधिक कॅलरीज बर्न होऊ शकतात.
दोन्ही वेळी चालल्याने वजन लवकर कमी होऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य निर्णय घ्या.