Saisimran Ghashi
हिंदू धर्मात पूजा झाल्यानंतर देवासमोर नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.
नैवेद्य दाखवताना काही धार्मिक नियम पाळावे लागतात.
नैवेद्य दाखवल्यानंतर पाच मिनिटांत तो उचलावा.
जास्त वेळ नैवेद्य ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा येऊ शकते.
देवासमोर ठेवलेला प्रसाद लगेचच लोकांमध्ये वाटावा.
नैवेद्य चांदी, तांबं किंवा मातीच्या ताटात दाखवावा. पण हल्ली स्टीलच्या ताटात दाखवला जातो.
नैवेद्य हा देवाला श्रद्धा आणि आदर दाखवण्याचा एक मार्ग आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.