Teeth Health: दात घासताना टूथपेस्ट किती वापरावी?

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकजण स्वतःच्या दातांची चांगली स्वच्छता व्हावी यासाठी टूथपेस्टचा वापर करतात.

How much toothpaste should be used while brushing teeth

अनेकांना वाटतं की, जास्त टूथपेस्ट वापरल्यानं दातांची चांगली स्वच्छता होऊ शकते. पण...

How much toothpaste should be used while brushing teeth

टूथपेस्टच्या अतिवापरामुळे दातांसह तोंडाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

How much toothpaste should be used while brushing teeth

टूथपेस्टचा वापर हा चवीसाठी म्हणून न करता फक्त तोंडात फेस होईल इतकाच करावा.

How much toothpaste should be used while brushing teeth

दात स्वच्छ करण्यासाठी किती टूथपेस्ट आवश्यक आहे. ते जाणून घ्या.

How much toothpaste should be used while brushing teeth

एखाद्या व्यक्तीनं एका वेळी फक्त वटाण्याच्या आकाराएवढी टूथपेस्ट वापरली पाहिजे.

How much toothpaste should be used while brushing teeth

ही सूचना टूथपेस्टच्या पॅकेजिंगवरदेखील लिहिलेली असते.

How much toothpaste should be used while brushing teeth

कमी टूथपेस्ट वापरल्यानेही उद्भवू शकते समस्या

How much toothpaste should be used while brushing teeth

कमी प्रमाणात टूथपेस्टचा वापर केल्यास दात घासताना तोंडात फोम किंवा बुडबुडे तयार होत नाहीत, ज्यामुळे दात व्यवस्थित साफ होणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How much toothpaste should be used while brushing teeth