‘बिग बॉसच्या घरात सूरजचं दिवसाचं मानधन किती होतं?

Anuradha Vipat

विजेता

 ‘बिग बॉस मराठी 5’ शोचा विजेता लवकरच घोषित होणार आहे.

Suraj's daily salary

‘बिग बॉस मराठी 5’

सध्या सोशल मीडियावर देखील सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस मराठी 5’ ची चर्चा रंगली आहे.

Suraj's daily salary

चर्चा

आता टॉप 6 स्पर्धकांबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत.

Suraj's daily salary

मानधन

बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणला मिळत असलेलं मानधन जाणून तुम्ही थक्क व्हाल.

Suraj's daily salary

राज्य

‘बिग बॉस मराठी 5’ शोमध्ये सूरज चव्हाणने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

Suraj's daily salary

मानधन

सूरजला आठवडा फक्त 25 हजार रुपये इतके मानधन मिळत होतं

Suraj's daily salary

दिवसाचं मानधन

सूरजचं दिवसाचं मानधन फक्त 3 हजार 500 रुपये आहे.

Bigg Boss 18 च्या घरात गाढवाच्या एन्ट्रीमुळे चर्चांना उधाण

Bigg Boss 18 | esakal
येथे क्लिक करा