सकाळ ऑनलाईन टीम
थंडीच्या दिवसांत किती पाणी प्यावे याबाबत बऱ्याच लोकांना कंन्फ्युजन असतं. तेव्हा जाणून घ्या किती प्रमाणात पाणी प्यावे ते.
थंडीच्या दिवसांत ३-४ लीटर पाणी पिण्याची गरज नसते. ८-१० ग्लास पाणी प्यायले तरी चालेल.
थंडीच्या दिवसांत तहान कमी लागते. मात्र अति कमी प्रमाणात पाणी पिणेही नुकसानदायक ठरते.
या दिवसांत कोमट पाणी पिल्यास आरोग्याला चांगला फायदा होतो.
तुम्ही सकाळी उठून कोमट पाण्यात मध टाकून पित असाल तर त्याचे शरीराला बरेच फायदे मिळतात.
जिम किंवा वर्कआऊटनंतर लेगच पाणी पिऊ नका.
जेवण केल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिऊ नका. त्याने तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो.
अनेकांना चहाच्या आधी पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय टाळा.
सकाळी सकाळी चटपटीत नाश्ता केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. त्याऐवजी ताक प्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.