Daily Water Intake : दररोज किती पाणी प्यावे? तुमच्या लघवीचा रंग सांगेल तुमचं आरोग्य...

Anuradha Vipat

किमान तीन लिटर पाणी

प्रत्येकाने रोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे, असे सांगितले जाते

Health

आरोग्याशी निगडीत

आरोग्याशी निगडीत एखादी विशिष्ट समस्या असेल, तर पाणी अधिक प्यायले जाऊ शकते. उदा. थायरॉईड किंवा मूत्रपिंडाचा, यकृताचा आजार, हृदयविकार आदी

Health

लघवीचा रंग आणि पाणी

निर्जलीकरण होत असल्याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे लघवीचा रंग

Health

पिवळा रंग

लघवीचा पारदर्शक रंग शरीरातील पाण्याचे पुरेसे प्रमाण दर्शवितो, तर पिवळा रंग पाणी कमी पडत असल्याचे निदर्शक आहे

Health

पांढऱ्या रंगाची लघवी

लघवीचा रंग पारदर्शक असेपर्यंत पाणी पिण्याची गरज नाही. लघवी पारदर्शक किंवा पांढऱ्या रंगाची होत असल्यास पाणी गरजेपेक्षा अधिक पित असल्याचा त्याचा अर्थ होतो

Health

फिकट पिवळा रंग

लघवीचा फिकट पिवळा रंगही पाण्याचे योग्य प्रमाण दर्शवितो

Health

गर्भवती महिला

गर्भवती किंवा स्तन्यपान करणाऱ्या महिलांनी रोजच्या द्रव पदार्थांचे प्रमाण २४ ते ३२ औंसांनी वाढवायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health