रणवीरकडे किती आहे संपत्ती?

Anuradha Vipat

गोंडस मुलीचा बाबा

रणवीर सिंह नुकताचं एका गोंडस मुलीचा बाबा झाला आहे

Ranveer networth

सुपरहिट चित्रपट

रणवीरने एकामागे एक सुपरहिट चित्रपट दिले आहे.

Ranveer networth

कटेंट रायटर

चित्रपटात येण्यापूर्वी रणवीरने कटेंट रायटर म्हणून काम केले आहे

Ranveer networth

चर्चेत

आपल्या युनिक स्टाइल आणि फॅशनमुळे रणवीर चर्चेत राहिला आहे

Ranveer networth

संपत्ती

रणवीर कपूरची एकूण संपत्ती 245 कोटी रुपये आहे.

Ranveer networth

पैसा

रणवीर जाहिरातीमधून चांगला पैसा कमवतो.

Ranveer networth

टॉप स्टार

रणवीर सिंह बॉलीवूडमधील टॉप स्टार आहे.

पहिल्या नवऱ्याकडून कधी प्रेम... उर्वशी ढोलकियाचा खळबळजनक खुलासा

येथे क्लिक करा