Anuradha Vipat
हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा यांचा घटस्फोट झाला आहे.
हार्दिकने सोशल मीडिया यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.
घटस्फोटानंतर हार्दिक पंड्याला त्याच्या कमाईतील 70 टक्के रक्कम नताशाला द्यावी लागू शकते.
2020 मध्ये हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी लग्न केले होते.
या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या पद्धतीने लग्न केले होते.
चार वर्षांचे हे नाते आता संपुष्टात आले आहे.
नताशा घटस्फोटच्या निर्णयानंतर तिच्या आई-वडिलांकडे निघून गेली आहे