पुजा बोनकिले
उन्हाळ्यात लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे असते.
लहान मुलांची तेलाने मालिश करणे फायदेशीर असते.
उन्हाळ्यात मालिश किती वेळा करावी हे जाणून घेऊया.
लहान मुलांची मालिश केल्याने रक्ताभिसरण सुरळित होते.
तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात रोज मालिश न करता एक किंवा दोन वेळा करावी.
उन्हाळ्यात मालिश करताना थंड तेल वापरावे.
सकाळी मालिश करणे फायदेशीर असते.
मालिश केल्याने मुलांची योग्य वाढ होण्यास मदत मिळते.