Anuradha Vipat
सारा अली खान खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते
सारा अली खान अभिनय, सौंदर्य आणि स्टाईलमुळेही कायम चर्चेत असते
आता सारा ‘मेट्रो इन दिनों’ सिनेमामुळे चर्चेत आहे.
चाहते देखील साराच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे.
रिपोर्टनुसार, सारा एका सिनेमासाठी जवळपास 3 कोटी रुपये चार्ज करते
इन्स्टाग्राम पोस्टसाठी सारा 35 लाख रुपये घेते.
साराची नेटवर्थ 41 कोटी रुपये आहे.