Anuradha Vipat
थायरॉईडचा त्रास असेल तर साखर बिलकुल खाऊ नका.
तुम्ही दिवसातून 4 ते 5 वेळा खाल्लं तरी चालेल, पण त्याचे प्रमाण कमी ठेवा.
दिवसातून थोडा वेळ तरी शरीराची हालचाल, व्यायाम करा
दिवसभर थोडं-थोडं करून पाणी पीत रहा
थायरॉईडचा त्रास असेल तर प्रथिनांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे.
रोज दिवसातील थोडा वेळ चालण्यासाठी द्या