शहाजहा आणि मुमताज यांची 'लव्ह स्टोरी' कशी सुरु झाली?

कार्तिक पुजारी

प्रेम

मुघल बादशहा शाहजहाची मुमताज १३ वी पत्नी होती, तरी शहाजहाचे तिच्यावर अतिशय प्रेम होतं

ताजमहल

शहाजहांचं मुमताजवर इतकं प्रेम होतं की, त्याने प्रेमात सातवं आश्चर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताज महालची निर्मिती केली.

मृत्यू

दोघांमध्ये अतिशय प्रेम असलं तरी मुमताज आयुष्यभर दु:खात होती.

१४ अपत्य

मुमताजला एकूण १४ अपत्य होती. त्यात ८ मुलं आणि ६ मुली होत्या

शेवट

चौदाव्या मुलाचा जन्म देत असतानाच मुमताजचा मृत्यू झाला होता.

दु:ख

मुमताजच्या शेवटच्या क्षणी शहाजहा तिच्याजवळच होता.

पहिली भेट

शहाजहा आमि मुमताज यांची भेट मीना बाजारमध्ये झाल्याचं सांगितलं जातं.

सुंदर मुमताज

मुमताज खूप सुंदर होती. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाल्यानंतर त्यांचा साखरपुडा झाला होता

लग्न

शहाजहा आणि मुमताज यांचे १० मे १६१२ साली लग्न (निकाह) झाले होते

ताजमहल

मुमताज आणि शहाजहा यांच्या प्रेमाचे चिन्ह म्हणून ताजमहल जगभरात ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shah jahan and mumtaz love story