उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहा प्याल तर दात पिवळे होतील!

सकाळ डिजिटल टीम

चहा भारतीयांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक बनला आहे.

Tea | Sakal

सकाळी चहा घेतल्याशिवाय अनेकांचा दिवसही सुरू होत नाही. पण हे करणं घातक ठरू शकतं.

Tea | Sakal

उपाशी पोटी चहा घेतल्याने शारिरीक स्वास्थ बिघडू शकतं.

Tea | Sakal

रिकाम्या पोटी चहा घेतल्याने अपचन तसंच पोटाचे विकार होऊ शकतात.

Tea | Sakal

नैराश्यात वाढ होण्याची शक्यता असून झोपही अनियमित होऊ शकते.

Tea | Sakal

सतत चहा प्यायल्याने दात पिवळे होण्याची शक्यता आहे.

Tea | Sakal

सतत चहा पिल्याने सातत्याने लघवीला जाण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

Tea | Sakal

सतत लघवीला जाण्याने पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेशनचं प्रमाण वाढू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea | Sakal