लाडका भाऊ योजनेसाठी काय आहे पात्रता?

राहुल शेळके

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. अशात शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर केली.

Ladka Bhau Yojana | Sakal

या योजने अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार रुपये, पदविकाधारकांना 8 हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Ladka Bhau Yojana | Sakal

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यानंतर शिंदे सरकारने लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे.

Ladka Bhau Yojana | Sakal

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मुलगा आणि मुलगी असा कोणताही फरक नाही आणि या योजनेमुळे राज्यातील बेरोजगारी कमी होईल.

Ladka Bhau Yojana | Sakal

याशिवाय लाडका भाऊ योजनेंतर्गत तरुणांना कारखान्यांमध्ये प्रशिक्षणार्थीसोबत पैसेही मिळणार आहेत.

Ladka Bhau Yojana | Sakal

लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता ​?

  • अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असणं आवश्यक

  • अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष असावं

Ladka Bhau Yojana | Sakal
  • शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर

  • योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र

Ladka Bhau Yojana | Sakal

बीटचा ज्युस प्यायल्यास काय होते?

Sakal
येथे क्लिक करा