Hair Care : केस धुताना ही काळजी नक्की घ्या...

नमिता धुरी

केस धुताना होणाऱ्या लहान-मोठ्या चुकांमुळे केसांना हानी पोहोचू शकते.

Hair Care

शॅम्पू थेट केसांवर न लावता पाण्यात मिसळून मग केसांवर लावा.

Hair Care

कंडिशनर केसांवर लावा आणि १ मिनिट ठेवून फेस जाईपर्यंत केस धुआ.

Hair Care

रोज केस धुऊ नका. आठवड्यातून २-३ वेळा धुआ.

Hair Care

ओल्या केसांसह झोपल्याने केसांना हानी पोहोचते.

Hair Care

केसांच्या गरजेनुसारच शॅम्पू खरेदी करा.

Hair Care

हर्बल शॅम्पूमुळे केसांना चांगले पोषण मिळते.

Hair Care

सुक्या केसांना शॅम्पू लावू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Care