Relationship Tips : जोडीदाराचं लक्ष कसं वेधून घ्याल ?

नमिता धुरी

आवड-निवड

जोडीदाराची आवड-निवड जाणून घ्या.

how to attract your partner

स्तुती

आवश्यक तिथे जोडीदाराची स्तुती करा.

how to attract your partner

त्याचं ऐका

जोडीदाराचं म्हणणं ऐकून घ्या.

how to attract your partner

काळजी

त्याच्या सर्व गोष्टींची काळजी घ्या.

how to attract your partner

डिनर

कॅण्डल लाइट डिनरला घेऊन जा.

how to attract your partner

खूष ठेवा

काही गोष्टी त्याच्याही ऐका जेणेकरून तो खूष राहील.

how to attract your partner

वेळ

एकमेकांसोबत पुरेसा वेळ घालवा.

how to attract your partner

अशा वर्तणुकीमुळे जोडीदाराचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

how to attract your partner