Nails Eating : नखं चावायची सवय असेल तर काय कराल ?

नमिता धुरी

लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही नखं चावण्याची सवय असते.

Nails Eating

नखांना काहीतरी कडू लावा.

Nails Eating

नखं स्वच्छ करा.

Nails Eating

जराशी वाढलेली नखेही कापा.

Nails Eating

स्ट्रेस बॉल वापरा किंवा कोडी सोडवा.

Nails Eating

कडू नेलपेंट लावा.

Nails Eating

ताणतणाव कमी करा.

Nails Eating

मॅनिक्युअर करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nails Eating