पुजा बोनकिले
मासिक पाळीत पाठ आणि पोटात वेदना होतात.
मासिक पाळी दरम्यान महिलांनी ओटी पोटावर गरम पाण्याने भरलेली हॉट बॅग ठेवावी. यामुळे पोट दुखी कमी होते.
हलका आणि सोपा व्यायाम केल्यास मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी होतात.
शरीराला थोडे स्ट्रेचिंग केल्यास वेदना कमी होण्यास मदत मिळते.
मासिक पाळी दरम्यान भरपुर पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशन होणार नाही.
आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. यामुळे आरोग्य निरोगी राहते.
तुम्ही आहारात हंगामी फळांचा समावेश करू शकता.
मासिक पाळीत येणारा थकवा कमी करण्यासाठी सुकामेवा देखील खाऊ शकता. यामध्ये काजू, बदाम, पिस्ता यांचा समावेश होतो.