Thyroid Tips : या गोष्टींमुळे होतो थायरॉइड

नमिता धुरी

थायरॉइड वाढल्याने थकवा, केसगळती, सुस्ती, निद्रानाश अशा समस्या उद्भवतात.

Thyroid Tips

काही गोष्टी थायरॉइड ग्रंथींमध्ये असंतुलन निर्माण करतात.

Thyroid Tips

लक्षणे

वजन कमी होणे, केस गळणे, खूप भूक लागणे, स्नायू कमकुवत होणे ही थायरॉइडची लक्षणे आहेत.

Thyroid Tips

सेलेनियम

ग्लुटाथियोनपासून मिळणारे सेलेनियम हा थायरॉइड ग्रंथींना सूज येऊ देत नाही.

Thyroid Tips

ग्लुटेन

जेव्हा ग्लुटेन खाल्लं जातं तेव्हा ग्लियाडिन ब्लडस्ट्रीममध्ये प्रवेश करतं आणि अन्न पचत नाही.

Thyroid Tips

कार्बोहायड्रेट

कार्बोहायड्रेटमध्ये कॅलरी अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे थायरॉइडच्या ग्रंथींच्या कार्यात व्यत्यय येतो.

Thyroid Tips

नाश्ता

सकाळी नाश्त्याला ग्लुटेन फ्री ब्रेड, ओट्स किंवा अंडे, बदामाचं दूध असे खा.

Thyroid Tips

अशाप्रकारे थायरॉइड नियंत्रणात आणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thyroid Tips