Mental Health : या सोप्या उपायांनी मन राहील प्रफुल्लित

नमिता धुरी

शरीराप्रमाणे मनाचे आरोग्य चांगले राखणेही आवश्यक आहे.

Mental Health

सोशल मीडिया

सोशल मीडियामुळे ताणतणाव वाढतो. त्यामुळे त्याचा कमीत कमी वापर करा.

Mental Health

छंद

आपल्या आवडीच्या कामासाठी वेळ काढा.

Mental Health

व्यायाम

नियमितपणे व्यायाम करा.

Mental Health

झोप

पुरेशी झोप घ्या.

Mental Health

सतत नवीन काहीतरी शिकत राहा.

Mental Health

आहार

पुरेसा पौष्टिक आहार घ्या.

Mental Health

कॅफिन

पुरेसे पाणी प्या आणि कॅफिनचे सेवन कमी करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mental Health