Healthy Body : शरीर सुदृढ बनवण्यासाठी करा हे उपाय

नमिता धुरी

धकाधकीच्या जीवनशैलीतही सुदृढ राहायचे असेल तर काय कराल ?

Healthy Body

पुरेशी झोप घेतल्याने पचनक्रिया सुधारते.

Healthy Body

थोडंस तूप खाऊन त्यावर कोमट पाणी प्या.

Healthy Body

रिकाम्या पोटी थंड नारळ पाणी किंवा २५ मिमी कोरफडचा रस प्या.

Healthy Body

लिंबू, आले आणि मधाचा चहा करून प्या.

Healthy Body

प्राणायमामुळे मानसिक आरोग्य चांगले राहाते.

Healthy Body

फोडणीचे पदार्थ खाल्ल्याने चयापचय क्रिया सुधारते.

Healthy Body

अश्वगंधा, ब्राह्मी, शंखपुष्पी अशी आयुर्वेदिक औषधे घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Healthy Body