Self Confidence आत्मविश्वास वाढवायचाय? फॉलो करा या सोप्या टिप्स

Harshada Shirsekar

संवाद

लोकांशी कसा संवाद साधावा, याबाबतचे कौशल्य शिकून घ्या.  

Self Confidence | sakal

विश्वास

लोकांवर विश्वास ठेवण्याऐवजी सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवण्यास  शिका.

Self Confidence | sakal

कपडे 

कम्फर्टेबल असतीलच असे कपडे परिधान करा किंवा एखाद्या पद्धतीचा पोषाख परिधान केल्यानंतर तुम्हाला चांगले वाटेल अशाच कपड्यांची निवड करा. 

Self Confidence | sakal

अनोखे कौशल्य

एखाद्या अनोखे कौशल्य शिका आणि त्यावर प्रभुत्व मिळवा. कारण यामुळे आपण सर्वांपेक्षा वेगळे ठराल.

Self Confidence | sakal

चुकांमधून शिका

लोक तुमच्या यशाचे कौतुक करणारच नाहीत, उलट वारंवार चुकाच दाखवत राहणार. त्यामुळे चुकांमधून योग्य त्या गोष्टी शिका.

Self Confidence | sakal

कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा

सतत कम्फर्ट झोनमध्ये राहून काम करत राहण्याऐवजी या वर्तुळातून बाहेर या आणि नवीन गोष्टी शिका. यामुळेही तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळेल.

Self Confidence | sakal

नव्या गोष्टी शिकत राहा

आपल्या चुकांमधून नवनवीन गोष्टी शिका आणि याच चुका पुन्हा होऊ देऊ नका.

Self Confidence | sakal

फोकस

आपल्या आसपासची मंडळी तुमच्याबद्दल काय बोलत आहेत, याकडे लक्ष देऊन नका. लोकांकडून प्रोत्साहन मिळेल, याची अपेक्षा करू नका.

Self Confidence | sakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Self Confidence | sakal