मासा फ्रेश आहे की नाही कसे ओळखाल?

पुजा बोनकिले

फ्रेश मासा हा चमकदार असतो.

Fish | Sakal

जर माशाची चमक कमी झाली असेल तर तो मासा शिळा आहे समजावे.

Fish | Sakal

ताज्या माशाला कोणताही गंध नसतो.

Fish | Sakal

फ्रेश फिश त्याच्या डोळ्यावरून ओळखावी.

Fish | Sakal

माशाच्या शरीरात कोणताही बदल नसावा.

Fish | Sakal

माशाचे डोळे फुगलेले असावे.

Fish | Sakal

माशाच्या गिल्स चमकदार गुलाबी किंवा लाल रंगाच्या असाव्यात.

Fish | Sakal

माश्यांमध्ये अनेक पोषक घकक असतात. ज्यामुळे डोळे, त्वचा आणि केसांचे आरोग्य निरोगी राहते.

Fish | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

Alphonso mango | Sakal
आणखी वाचा