वयानुसार आहारात कसा बदल करायला हवा?

Anuradha Vipat

आहारात बदल

वयानुसार आहारात बदल करायला हवा असं अनेक तज्ज्ञ सांगतात.

change the diet

सॅचुरेटेड फॅट

सॅचुरेटेड फॅटमुळं हृदयविकार होऊ शकतो. हे प्रोस्टेटचे नुकसान देखील मानले जाते.

change the diet

मांस

लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस प्रोस्टेटच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते.

change the diet

कर्करोगाचा धोका

मद्यपान केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे त्यापासून पूर्णपणे दूर राहावे.

change the diet

दुधाचे सेवन

50 नंतर फुल फॅटयुक्त दुधाचे सेवन कमी करावे.

दुग्धजन्य पदार्थ

दुधासोबत इतर दुग्धजन्य पदार्थांमुळे प्रोस्टेट ही समस्या उद्भवते.

योग्य आहार

निरोगी राहण्यासाठी वाढत्या वयानुसार आपण योग्य आहार घेणं गरजेचं आहे

‘बिग बॉस १८’साठी सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक कोण ?

येथे क्लिक करा