घरबसल्या एका फ्री कॉलमध्ये जाणून घ्या स्टेट बँकेचा अकाउंट बॅलेन्स

Saisimran Ghashi

बँक खात्याची माहिती

आता बँक शिल्लक तपासणं सोपं झालेल आहे. एका कॉलवर मिळवा आपल्या खात्याची माहिती.

bank balance information toll free number | esakal

एसबीआय ग्राहक

एसबीआय ग्राहक असाल तर आपल्या खात्याची शिल्लक तपासण्यासाठी आणखी एक सोयीचा मार्ग उपलब्ध आहे.

SBI Customers account balance check | esakal

बँक बॅलन्स अपडेट

स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत जाणून गर्दीत,रांगेत न उभारता घरबसल्या मिळवा बँक बॅलन्स अपडेट.

sbi account balance check tips | esakal

फक्त एक कॉल

आपल्या खात्याची माहिती मिळवा, कुठेही, कधीही एसबीआयचा हा नवीन फीचर तुमचा वेळ वाचवेल.

sbi toll free number | esakal

नोंदणीकृत मोबाइल नंबर

या सेवाचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर बँकेशी लिंक असणे आवश्यक.

SBI Account registered mobile number | esakal

टोल-फ्री नंबर

09223766666,080-26599990,18001234, 18002100, 1800112211, 18004253800 यांपैकी एका टोल फ्री नंबरवर कॉल करून कोणताही अतिरिक्त खर्च न करता बॅलन्स तपासा.

State bank of india toll free number balance inquiry | esakal

मिनी स्टेटमेंट

शिल्लक व्यतिरिक्त, आपल्या गेल्या काही व्यवहारांची माहितीही मिळवा.

SBI Mini Statement toll free number | esakal

डिजिटल बँकिंगकडे पाऊल

एसबीआय आपल्या ग्राहकांना अधिकाधिक डिजिटल सुविधा देत आहे.

SBI Digital Banking Mobile Banking | esakal

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे थोडं काम केलं तरी अशक्तपणा अन् थकवा जाणवतो?

weakness and fatigue reasons | esakal
येथे क्लिक करा