Furniture Cleaning : लाकडी फर्निचर कसे स्वच्छ कराल ?

नमिता धुरी

घराचं सौंदर्य वाढवणारे लाकडी फर्निचर स्वच्छ करणे कठीण असते. अशा वेळी काही सोप्या पद्धती वापरा.

Furniture Cleaning

एखाद्या कापडावर टूथपेस्ट घेऊन टेबलवर असलेल्या डागावर ते घासा.

Furniture Cleaning

मीठात थोडेसे पाणी घालून ते डागांवर लावा.

Furniture Cleaning

बेकींग सोडा आणि टूथपेस्ट एकत्र करून डाग घालवा.

Furniture Cleaning

कोमट पाण्यात डिशवॉश लिक्विड आणि व्हिनेगर मिसळा. त्यात फडके बुडवून त्याने फर्निचर पुसा.

Furniture Cleaning

फर्निचरवरच्या डागांवर रात्रभर पेट्रोलियम जेली लावून ठेवा.

Furniture Cleaning

डागांवर काही वेळे मेयोनीज लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ कापडाने पुसा.

Furniture Cleaning

कोमट पाण्यात व्हिनेगर आणि लिक्विड डिशवॉश मिसळा. त्याने टेबल पुसा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Furniture Cleaning