Anuradha Vipat
झोपेच्या कमतरतेमुळे चरबीवर नियंत्रण ठेवणारे लेप्टिन हार्मोनही कमी होते. जितकी कमी झोप घ्याल तितकी तुमची लालसा वाढेल.
तणावामुळे भूकही वाढते. तुमच्या जीवनशैलीशी जुळणारे निरोगी पर्याय शोधून तुम्ही तणाव टाळू शकता.
लोहाच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरातील उर्जा कमी होईल आणि तुम्हाला काहीतरी खाण्याची सतत इच्छा होते
जेव्हा तुम्हाला साखर आणि मिठाईची लालसा असेल तेव्हा एक ग्लास पाणी प्या. यामुळे तुमची साखरेची लालसा कमी होण्यास मदत होईल.
सतत भूक लागत असेल तर उच्च प्रथिनांचे अन्न खा
जेवण कधीही चुकवू नका
एकाच व्यक्तीमध्ये अनेक प्रकारच्या क्रेविंग येऊ शकतात.