घरातील लिव्हिंग रूमचे 'असे' वाढवा सौंदर्य

पुजा बोनकिले

सर्वांना घरातील लिव्हिंग रूम सुंदर आणि स्वच्छ असावे असे वाटते.

Living Room Decoration | Sakal

कोणीही पाहुणे किंवा मित्रमंडळी आले की लिव्हिंग रूममध्ये बसतात.

Living Room Decoration | Sakal

तसेच घरातील कोणताही कार्यक्रम हा लिव्हिंग रूममध्ये साजरा केला जातो.

Living Room Decoration | Sakal

अशावेळी लिव्हिंग रूमच्या सजावटीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Living Room Decoration | Sakal

लिव्हिंग रूमच्या भिंतीसाठी योग्य रंग निवडावा.

Living Room Decoration | Sakal

लिव्हिंग रूमचे सौंदर्य वाढवण्यासाठी थीम वॉलचा वापर करावा.

Living Room Decoration | Sakal

लिव्हिंग रूममध्ये योग्य अशा फर्निचरची निवड करावी.

Living Room Decoration | Sakal

लिव्हिंग रूममध्ये निसर्गाचे फोटो किंवा आकर्षक फोटो फ्रेम लावू शकता.

Living Room Decoration | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी पदार्थ

Fruits | Sakal
आणखी वाचा