पुजा बोनकिले
वजन नियंत्रणात ठेवल्यास युरिक अॅसिडचे प्रमाणात कमी राहते.
हायड्रेट राहण्यासाठी भरपुर पाणी प्यावे,
कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे
फळ आणि भाज्यांमध्ये फायबर, प्रथिने असताता. यामुळे याचे सेवन केल्याने युरिक अॅसिड कमी होते.
मध्यम प्रमाणात कॉफीचे सेवन करवे.
ताण घेऊ नका. नियमितपणे योगा किंवा व्यायाम करावा.
तुम्हाला जास्त त्रास होत असेल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.