छोट्या डोळ्यांचा परफेक्ट मेकअप कसा करावा?

Anuradha Vipat

वेगवेगळ्या मेकअपचा प्रयोग

तुमचे डोळे अधिक मोठे दिसण्यासाठी तुम्ही आयशॅडो, आयलाइनर आणि मस्करा लावण्यासाठी वेगवेगळ्या मेकअपचा प्रयोग करू शकता

makeup for small eyes

डोळ्याखाली कंसीलर

कन्सीलर तुमच्या डोळ्याभोवती असलेल्या शॅडो दूर करते. यामुळे तुमचे डोळे मोठे दिसू शकतात.

makeup for small eyes

न्युड आयलाइनर

डोळ्यांच्या खालील पापण्यांना तुम्ही आइलायनर लावू शकता

makeup for small eyes

मस्कराचा वापर

मेकअपमध्ये मस्कराचा वापर डोळे मोठे दिसावे यासाठी केला जातो. 

makeup for small eyes

हायलाइटर 

डोळे टपोरे दिसायचे असल्यास तुम्ही अशा हायलाईट्सचा वापर करा.

makeup for small eyes

काजळ

काजळ लावणे हा मेकअपचा खूप महत्त्वाचा भाग

makeup for small eyes

पापण्या कर्ल करा

डोळे टपोरे दिसायचे असल्यास सुरुवातील पापण्या कर्ल करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

makeup for small eyes