मेहंदी सुकवण्यासाठी कोणते उपाय करावे

पुजा बोनकिले

अनेक महिला प्रत्येक सणा-सुदीला हातावर मेहंदी काढतात.

Mehndi | Sakal

हातावर मेहंदी काढल्याने हात सुंदर दिसतात.

Mehndi | Sakal

पण मेहंदी काढल्यावर कोणतेही काम करता येत नाही.

Mehndi | Sakal

जर तुम्हाला हातावरची मेहंदी लवकर सुकवायची असेल पुढील गोष्टी करू शकता.

Mehndi | Sakal

ड्रायर

ड्रायरचा वापर करून मेहंदी सुकवू शकता.

Mehndi | Sakal

लवंग

लवंग तव्यावर भाजून त्याची वाफ घेतल्यास मेहंदी लवकर सुकते.

Mehndi | Sakal

लिंबू आणि साखर

तुम्ही मेहंदी सुकवण्यासाठी लिंबू आणि साखरचा वापर करू शकता.

Mehndi | Sakal

गडद रंग

वरील उपाय केल्यास मेहंदीचा रंंग देखील गडद होईल.

Mehndi | Sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या

shravan | Sakal
आणखी वाचा