Neck Pain : आखडलेली मान अशी करा सरळ

नमिता धुरी

खूप वेळ बसून काम केल्याने मान आखडते. अशा वेळी काय कराल ?

Neck Pain

आइसपॅक लावा.

Neck Pain

मालीश करा.

Neck Pain

गरम पाण्याने शेकवा.

Neck Pain

वीरभद्रासन करा.

Neck Pain

काम करताना मध्येच विश्रांती घ्या.

Neck Pain

झोपताना पातळ उशी वापरा.

Neck Pain

पाण्यात आल्याचा रस आणि मध घालून ते प्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neck Pain