पुजा बोनकिले
अनेकांना उन्हाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास होतो.
तापमानातील बदलामुळे अशा समस्या निर्माण होतात.
घरगुती पद्धतींचा वापर करून सर्दी -खोकला कमी करू शकता.
उन्हाळ्यात भरपुर पाणी प्यावे.
चहा कॉफीचे सेवन टाळावे.
नियमितपणे ७ ते ८ तास पुरेशी झोप घ्यावी.
उन्हाळ्यात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
झोपताना हळदीचा काढा किंवा दूध प्यावे.
सर्दीपासून आराम मिळण्यासाठी वाफ घ्यावी.