Dark Circles : डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी या गोष्टी करा...

नमिता धुरी

दैनंदिन जीवनातल्या काही चुकांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात.

Dark Circles

रोज व्यायाम केल्याने रक्ताभिसरण चांगले होते व काळी वर्तुळे कमी होतात.

Dark Circles

धूम्रपान करू नका.

Dark Circles

आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा.

Dark Circles

रोज ८ तास झोप घ्या.

Dark Circles

पुरेसे पाणी प्या.

Dark Circles

चेहऱ्याला मॉइश्चरायजर लावा.

Dark Circles

दारू पिऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dark Circles