पुजा बोनकिले
हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
डॉक्टर देखील आलं खाण्याचा सल्ला देतात.
जर तुम्ही घरी आल्याचे रोप लावले तर विकत आणण्याची गरज पडणार नाही.
यासाठी एका कुंडीत माती आणि शेणखत मिक्स करा. नंतर आल्याच्या बीया लावा
आल्याचे रोप सुर्यप्रकाशात ठेवा.
आल्याच्या रोपाला जास्त पाणी घालू नका.
दरमहिन्याला सेद्रिंय खत घाला.
आल्याचे रोप वाढणास २० ते २५ दिवस लागतात.