घरीच जीऱ्याचे रोप कसे वाढवाल?

पुजा बोनकिले

जिऱ्याचा वापर

जिऱ्याचा वापर अनेक घरांमध्ये मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो.

Cumin | Sakal

चव वाढवण्यासाठी

खरंतरं जिऱ्याचा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो.

Cumin | Sakal

मसाल्याचा पदार्थ

जिर हे एक मसाल्याचा पदार्थ आहे.

Cumin Plant | Sakal

जिऱ्याचे रोप

तुम्ही घरीच कुंडीत जिऱ्याचे रोप वाढवू शकता.

Cumin | Sakal

काय करावे

यासाठी काय करावे हा जाणून घेऊया.

Cumin | Sakal

चांगली माती

जिऱ्याच्या रोपाची वाढ योग्य होण्यासाठी भुसभुसीत माती घ्यावी.

Cumin | Sakal

सेंद्रिय खत

रोपाची चांगली वाढ होण्यासाठी सेंद्रिय खत टाका.

Cumin | Sakal

पाणी द्या

रोपाला योग्य प्रमाणात पाणी द्या.

Cumin | Sakal

रोपाची वाढ

अशाप्रकारे ७ ते ८ दिवसांमध्ये रोप वर येतील.

Cumin | Sakal

कार्तिक महिन्यात कोणत्या वस्तू दान कराव्या?

Kartika Purnima 2024: | Sakal
आणखी वाचा