Work Pressure : ऑफीसमधील कामाचा ताण कसा हाताळाल ?

नमिता धुरी

ऑफीसच्या कामाचा ताण घेतल्यास आत्मविश्वास निघून जातो. अशा वेळी काय कराल ?

कामाच्या अधूनमधून विश्रांती घ्या.

Work Pressure

सहकाऱ्यांशी मोकळेपणाने बोला.

Work Pressure

कामाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघू नका.

Work Pressure

कामात इतरांची मदत घ्या.

Work Pressure

हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा.

प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे टाळा.

Work Pressure

नको असलेल्या कामाला नाही म्हणायला शिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Work Pressure