रागीट पती/ पत्नीला कसं सांभाळावं?

वैष्णवी कारंजकर

जर तुमच्या पार्टनरला जास्त राग येत असेल, तर त्यांना सांभाळण्यासाठी तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागेल.

Couple Fight | Sakal

सर्वात आधी रागाचं, चिडचिड करण्याचं कारण जाणून घ्या.

Couple Fight | Sakal

पार्टनरला आदर द्या, तसंच आपला वेळही द्या, जेणेकरून त्याची/ तिची चिडचिड कमी होईल.

Couple Fight | Sakal

पार्टनरच्या आवडीच्या गोष्टी कोणत्या आहेत त्या जाणून घ्या.

Couple Fight | Sakal

त्यांचा मूड कसा आहे ते पाहा, तो चांगला करण्याचा प्रयत्न करा.

Couple Fight | Sakal

पार्टनरचा वाढदिवस, अॅनिवर्सरी अशा गोष्टी विसरू नका.

Couple Fight | Sakal

विसरला असल्यास जेव्हा आठवण येईल तेव्हा माफी मागून छोटं सरप्राईज किंवा गिफ्ट द्या.

Couple Fight | Sakl

पार्टनर चिडचिड करत असेल, तर मोकळेपणाने त्याच्याशी संवाद साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Couple Fight | Sakal