शरीरात रक्त कमी आहे हे कसे कळेल?

रोहित कणसे

आपल्या शरीरात पोषक तत्त्वे महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे यांच्या शरीरातील कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.

Common symptoms of iron deficiency

लोह (आयर्न)

शरीरात रक्तामध्ये आढळणारा लोह म्हणजेच आयर्न हा घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा आहे. त्याच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो.

Common symptoms of iron deficiency

थकवा जाणवणे

शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे व्यक्तीला सतत थकवा जाणवतो. याशिवाय काही इतर चिन्हेही दिसू लागातात, आज आपण अशाच काही लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत.

Common symptoms of iron deficiency

अशक्त वाटणे

सतत अशक्त वाटणे, चक्कर येणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास शरीरात लोहाची कमतरता असते.

Common symptoms of iron deficiency

डोकेदुखी

याशिवाय डोकेदुखी हे लक्षण शरीरात लोहाची कमतरता दर्शवते, त्यामुळे तुमचेही डोके सतत दुखत असेल तर तुम्हाला देखील ही समस्या असू शकते.

Common symptoms of iron deficiency

ॲनिमिया

शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे लोहाची कमतरता होते ॲनिमिया होतो. रक्ताच्या कमतरतेमुळे ॲनिमियासारख्या गंभीर समस्या उद्भवतात.

Common symptoms of iron deficiency

डॉक्टरांशी संपर्क साधा

ही लक्षणे शरीरात दिसल्यास त्यांना हलक्यात घेऊ नका, तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. यासोबतच अशा गोष्टींचा आहारात समावेश करा, ज्यामध्ये लोह असेल.

Common symptoms of iron deficiency

या गोष्टींचे सेवन करा

शरीरात लोहाची कमतरता भरून येण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, ड्रायफ्रुट्स, कडधान्ये आणि बीन्स यांचा आहारात समावेश करा. त्यामध्ये पुरेशा प्रमाणात लोह आढळते.

Common symptoms of iron deficiency

पोटाची चरबी कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी फायद्याचे; फक्त एक काळजी घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

fat
येथे क्लिक करा