Relationship Tips : पहिल्या डेटवर पार्टनरला असं करा इम्प्रेस

नमिता धुरी

तुमचं फर्स्ट इम्प्रेशन नेहमी चांगलं ठेवा.

Relationship Tips

भेटायला जाताना उशीर करू नका.

Relationship Tips

साधे पण चांगले कपडे घाला.

Relationship Tips

खाण्या-पिण्यासाठी जबरदस्ती करू नका.

Relationship Tips

मुलींना अशी मुलं आवडतात ज्यांना त्या प्रेडिक्ट करू शकत नाहीत.

Relationship Tips

शांतपणे आणि संयमीपणे बोला.

Relationship Tips

जोडीदाराची काळजी घ्या.

Relationship Tips

कॉम्प्लिमेंट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips