Saisimran Ghashi
संभाषण कौशल्ये सुधारण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असते.
आम्ही तुम्हाला आशे काही सोपे मार्ग सांगणार आहोत ज्याने तुम्ही कमी वेळेत अधिक चांगली संभाषण कौशल्य शिकू शकता.
दुसऱ्याला पूर्ण लक्ष देऊन ऐकणे ही संभाषणाची पहिली पायरी.
शब्दांचा योग्य वापर करून आपल्या विचारांना प्रभावीपणे मांडा.
ज्या गोष्टी माहिती नाहीत त्यांच्याबद्दल अधिक जाणून कुतुहलाने घेण्यासाठी प्रश्न विचारा.
हावभाव आणि नजरेचा संपर्क या बाबी महत्वाच्या आहेत.
स्वतःवर विश्वास ठेवा आणि निःसंकोच मत मांडा.
दररोज काहीतरी नवीन शिकून आपल्या ज्ञानात भर घाला.
पुस्तके वाचून ज्ञान आणि शब्दसंग्रह वाढवा.