लव्ह हार्मोन कसं वाढवायच? मग ही फळे खा

Anuradha Vipat

ॲव्होकॅडो

ॲव्होकॅडोच्या मदतीने तुम्ही तुमचे लव्ह हार्मोन वाढवू शकता.

increase love hormone

टरबूज

हॅपी हार्मोन आणि लव्ह हार्मोन वाढवण्यासाठी टरबूजाचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते.

increase love hormone

ब्लूबेरी

ब्लूबेरीचे सेवन केल्याने राग आणि संताप तुमच्या मनात येऊ देणार नाही. यामुळे प्रेमाची भावना वाढेल.

increase love hormone

ड्रायफ्रुट्स

लव्ह हार्मोन वाढवण्यासाठी ड्रायफ्रुट्सचे सेवन फायदेशीर ठरते. 

increase love hormone

केळी

लव्ह हार्मोन वाढवण्यासाठी केळी फायदेशीर आहे

increase love hormone

डार्क चॉकलेट

लव्ह हार्मोन वाढवण्यासाठी  डार्क चॉकलेटचे सेवन फायदेशीर ठरते. 

increase love hormone

बदामाच्या दुधाचे हे आहेत चमत्कारिक फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा