Vaginal Health : योनिचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पॅण्टी घालताना ही काळजी घ्या

नमिता धुरी

पॅण्टी खरेदी करताना योनिच्या आरोग्याच्या दृष्टीने काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

Vaginal Health

ज्या महिलांना यीस्टचा संसर्ग असतो त्यांनी रात्री झोपताना पॅण्टी बदलावी किंवा घालूच नये.

Vaginal Health

कॉटनचीच पॅण्टी वापरा.

Vaginal Health

नायलॉन किंवा सिन्थेटिक पॅण्टी वापरू नका.

Vaginal Health

स्वच्छ पॅण्टी घालावी.

Vaginal Health

दीर्घकाळासाठी एकच पॅण्टी वापरू नका.

Vaginal Health

सॉफ्ट साबणानेच पॅण्टी धुवा.

Vaginal Health

पॅण्टी इतर कपड्यांसोबत धुऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaginal Health